SaVaK
सार्वजनिक वाचनालय कल्याण
स्थापना - १८६४ (नोंदणी क्रमांक - ई-६/ठाणे)
मुख्यालय 9819866347
रामबाग +91-251-231 8626
 
सार्वजनिक वाचनालय कल्याण - कल्याणकर लेखक
कल्याण रहिवासी किंवा मुळ कल्याणचे असलेल्या लेखक लेखिकांनी तसेच कवी, कवियत्रीनी साहित्यक्षेत्रात महत्त्वपूर्ण कामगिरी बजाविली आहे. कल्याण वाचनालयातर्फे अशा साहित्यिकांसाठी एक मानाचे पान. यात त्यांच्या कारकीर्दीचा घेतलेला आढावा...
|| वाचनालयाचा समृद्ध इतिहास ||