सार्वजनिक वाचनालय
कल्याण
स्थापना - १८६४ (नोंदणी क्रमांक - ई-६/ठाणे)
मुख्यालय
9819866347
रामबाग
+91-251-231 8626
सभासद प्रवेश
मुखपृष्ठ
इतिहास
ग्रंथ संपदा
ग्रंथ शोध
दुर्मिळ पुस्तके
उपक्रम
व्यवस्थापन
नमस्कार !
संस्थापक
नियतकालिके
नवीन पुस्तके
कल्याणकर लेखक
मान्यवरांचे अभिप्राय
आगामी उपक्रम
कर्मचारी वर्ग
सार्वजनिक वाचनालय कल्याण - नियमावली
सभासद होण्यासाठी विहित नमुन्यातील पुर्ण भरलेला अर्ज (शुल्क रुपये ५/-), स्वत:चा निवासाचा दाखला, रेशन कार्ड,फोटो –ओळखपत्राची प्रत त्याचबरोबर वाचनालयाच्या दोन सभासदानांच्या स्वाक्षऱ्या त्यांच्या निवासाच्या दाखलाच्या प्रतिसह ग्रंथपालाजवळ सादर करावा.
अर्ज कार्यकारिणीच्या सभेत मंजूर झाल्यावरच सभासदत्व देण्यात येईल. कार्यकारिणीन मंजूर केलेल्या सभासदांची यादी वाचनालया लावण्यात येईल. अर्ज मंजूर व नामंजूर करण्याचे सर्वाधिकार कार्यकारिणीच्या अधीन आहेत.
अर्ज मंजुरीनंतर, अनामत रक्कम रुपये ५००/-, प्रवेश शुल्क रुपये १५/-, पुस्तकांची मासिक फी रुपये फी ६०/- वाचक सभासद असल्यास आणि साधारण सभासदांची रुपये १००/- अशी आहे.
सभासदांस दोन पुस्तके घरी वाचावयास नेता येतील. त्याचा अवधी पंधरा दिवस असेल. पंधरा दिवसानंतर वाचक मुख्यशाखा (मोबाईल नं. ९८१९९६०७५५ /व्हाॅटसअँप नं. ९८१९८६६३४७ , रामबाग शाखा ९१५२४७५६५५ ) व्दारा पुस्तकांचे नूतनीकरण करू शकतील. पंधरा दिवसानंतर नूतनीकरण न केल्यास प्रति दिवसासांठी रुपये २/- दंड आकारण्यात येईल.
गुरुवारी साप्ताहिक सुट्टी असेल.
सार्वजनिक वाचनालय - कल्याण
स्थापना ३ फेब्रुवारी १८६४ रोजी रावबहाद्दुर सदाशिव मोरेश्वर साठे यांनी स्वतःच्या जागेत केली. तेव्हापासून सतत हे वाचनालय साहित्यप्रेमी वाचकांची सेवा करत आहे.मोजक्याच निवडक ग्रंथांनी सुरु झालेल्या या वाचनालयात आजमितीला ६५००० ग्रंथसंपदा आहे.प्रसिद्ध झालेले प्रत्येक चांगले पुस्तक वाचकांना उपलबद्ध व्हावे या साठी विशेष प्रयत्न.
+ अधिक माहिती
वाचक विभाग
नियमावली
डाउनलोड फाईल्स
शंका निरसन [F.A.Q.]
प्रतिक्रिया
सभासद वैयक्तिक [Login]
विविध
मान्यवरांचे अभिप्राय
डॉक्युमेंटरी
ग्रंथ शोध
नवीन पुस्तके
जाहिराती
इतर
उपक्रम
आगामी उपक्रम
संपर्क
© Sarvajanik Vachanalay Kalyan. All rights reserved. |
Privacy Policy
Powered By
TantraVed
Jalgaon