खास सभासदांच्या सोयीसाठी आम्ही हे सदर सुरु करित आहोत. प्रत्येक सभासदास वेबसाईट च्या
माध्यमातून पुस्तक देवघेव करता यावी यासाठी या पेजचा वापर होऊ शकतो. प्रत्येक सभासदास
एकमेव सभासद क्रमांक दिला जातो. तुमचा एकमेव सभासद क्रमांक तुमच्या खात्याचा युजर नेम
असेल. तुमच्या वाचनालयात नोंद असलेल्या भ्रमणध्वनी क्रमांकावर तुमचा परवलीचा शब्द (पासवर्ड)
मिळाला असेल. तुम्हास मिळालेला पासवर्ड वापरून प्रवेश करा.
जर हा आपला प्रथम प्रवेश असेल तर आपणास पासवर्ड बदल करावा लागेल. जर आपण सुरुवातीचा
पासवर्ड बदलला असेल तर आपण पुस्तकांची देवघेव करू शकता.