SaVaK
सार्वजनिक वाचनालय कल्याण
स्थापना - १८६४ (नोंदणी क्रमांक - ई-६/ठाणे)
 
बाल वाचकांना मोफत वाचनालय
सार्वजनिक वाचनालय कल्याण - उपक्रम
वर्ष निवडा
15/10/2018
डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंती दिना निमित्त वाचन प्रेरणा दिन सार्वजनिक वाचनालयात आयोजित
01/09/2018
वाचनालयाचे अध्यक्ष श्री.राजीव जोशी यांच्या "कापूस - सरकीपासून सूतापर्यंत या पुस्तकाचे प्रकाशन
24/08/2018
भारतरत्न मा.अटलबिहारी वाजपेयी यांना १२ तासांची अव्याहत काव्यलेखनातून काव्यमय श्रद्धांजली
13/08/2018
२५ वर्षे सेवा केल्याबद्दल ग्रंथपाल गौरी देवळे व सहाय्यक ग्रंथपाल योगिता पाटील यांचा सन्मान केला.
05/08/2018
वाचनाचं प्रतिक म्हणून गजानन विद्यालयाच्या प्रांगणात वृक्षारोपणाचा समारंभ आयोजित करण्यात आला होता.
27/07/2018
गुरुपौर्णिमे निमित्त बालसाहित्यिक एकनाथजी आव्हाड यांनी विद्यार्थ्याना मोलाचे मार्गदर्शन केले.
30/04/2018
सार्वजनिक वाचनालय आणि कोलाज तर्फे पद्मश्री नारायण सुर्वे यांच्या कवितेचा प्रवास कवींनी उलगडला.
25/03/2018
कुणी तरी वाट बघतंय प्राणातून या विषयावर सुप्रसिद्ध कवी प्रा.प्रवीण दवणे यांनी व्याख्यान केले.
15/04/2018
देशासाठी योगदान या विषयावर सुप्रसिद्ध साहित्यिक प्रा.शुक्राचार्य गायकवाड यांचे व्याख्यान
15/04/2018
विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी या करीता १५ एप्रिल २०१८ ते १० जून २०१८ पर्यंत सकाळी ८.
27/02/2018
मराठी भाषा दिन निमित्त विं.दा.करंदीकरांच्या कविताचे वाचन
06/02/2018
6 व 7 फेब्रुवारी 2018 रोजी विद्यार्थ्यांनी वाचनालयाचे काम सांभाळले.
26/01/2018
रविवार दि.26/01/2018 रोजी वाचनालयात प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला.
20/01/2018
सार्वजनिक वाचनालय आयोजित पु.भा.भावे व्याख्यानमाले अंतर्गत सारेगमप विजेता महागायक 'श्री नचिकेत लेले'
07/01/2018
दिडशेहून अधिक वर्षाची परंपरा असलेल्या सार्वजनिक वाचनालयाने आता हिंदी,इंग्रजी वाचकांसाठी खास ग्रंथदाल
सार्वजनिक वाचनालय - कल्याण
स्थापना ३ फेब्रुवारी १८६४ रोजी रावबहाद्दुर सदाशिव मोरेश्वर साठे यांनी स्वतःच्या जागेत केली. तेव्हापासून सतत हे वाचनालय साहित्यप्रेमी वाचकांची सेवा करत आहे.मोजक्याच निवडक ग्रंथांनी सुरु झालेल्या या वाचनालयात आजमितीला ६५००० ग्रंथसंपदा आहे.प्रसिद्ध झालेले प्रत्येक चांगले पुस्तक वाचकांना उपलबद्ध व्हावे या साठी विशेष प्रयत्न.
© Sarvajanik Vachanalay Kalyan. All rights reserved.
A joint venture by Unique Computers & Aspire'